Panvel PMC : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत बँक प्रतिनिधींची मुख्यालयात बैठक

पनवेल : प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनाची अमंलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त श्री.मंगेश चितळे Commissioner Mr. Mangesh Chitale यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातील विविध बॅंकांचे प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. Panvel PMC Latest News यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, जिल्हा … Continue reading Panvel PMC : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत बँक प्रतिनिधींची मुख्यालयात बैठक