पनवेल : पनवेल जवळील पुष्पक नोड सेक्टर 1 येथील एका इमारतीवरुन खाली पडून जखमी होवून त्यानंतर मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. Panvel Accident News
येथील निर्माणधीन इमारतीवरुन खाली पडून सदर इसम जखमी होवून मयत झाला आहे. त्याचा बांधा मध्यम, वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावर मध्यम काळे केस, उंची अंदाजे 5 फुट आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे Panvel Police News दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांच्याशी संपर्क साधावा. Panvel Accident News
Web Tiitle : Panvel Accident News: The search is on for the relatives of Isma who died after falling from the building
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…