Panaji News : धबधब्यांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी; सरकारकडून निर्बंध उठले

निसर्गसंपत्तीचे जतन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन पणजी, २६ ऑगस्ट : मान्सूनच्या सुरुवातीला नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील धबधबे, नद्या, तलाव, खाणींचे खंदक आदी ठिकाणी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पर्यटकांसाठी दिलासादायक निर्णय घेत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे निर्बंध उठवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर वन विभागाने स्पष्ट केले की, गोव्यातील … Continue reading Panaji News : धबधब्यांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी; सरकारकडून निर्बंध उठले