Pandharpur News : ‘व्हीआयपी दर्शन’वर बंदी; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

•Pandharpur Ashadhi Wari VIP Pass : भाविकांचा विजय : सामान्यांची श्रद्धा महत्त्वाची, सत्तेचा दुरुपयोग खपवून घेतला जाणार नाही पंढरपूर | आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात ‘व्हीआयपी दर्शन’ पास देण्यास सक्त मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात … Continue reading Pandharpur News : ‘व्हीआयपी दर्शन’वर बंदी; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा