Palghar News : गोळीच्या आवाजाने होमस्टे हादरलं! पालघरमध्ये ,17 वर्षांच्या मुलीला गळ्यात गोळी
•’डेट’साठी आले होते दोघं, पण क्षणात प्रेमकहाणीच झाली रक्तबंबाळ पालघर :- पालघर जिल्ह्यातील केलवा परिसरात घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. एकमेकांशी वेळ घालवण्यासाठी हे दोघं ‘राऊत रेसिडेन्सी’ या होमस्टेमध्ये आले होते. पण अवघ्या काही क्षणात सगळं बदललं… गोळीची एक … Continue reading Palghar News : गोळीच्या आवाजाने होमस्टे हादरलं! पालघरमध्ये ,17 वर्षांच्या मुलीला गळ्यात गोळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed