Palghar Latest Fire News :पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत
पालघर :- पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील Palghar Tarapur MIDC Fire News एका कारखान्याला बुधवारी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्काळ अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या रवाना केल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
याआधी 20 सप्टेंबर 2024 रोजी पालघरमध्ये एका रासायनिक कारखान्याला आग लागली होती. या आगीत सहा कर्मचारी जखमी झाले. राज मौर्य, निशिकांत चौधरी, पवन देसले, संतोष हिंदलेकर, आदेश चौधरी आणि चंदन शहा अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…