Palghar Crime News : वाडा वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले

•घरकुलाचे बांधकाम बंद न पडण्याकरिता स्वीकारली रक्कम पालघर :- घरकुल बांधकाम करण्याकरिता गणेशपुरी वनविभाग येथे घर बांधकामासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु घरकुल बांधकाम परवानगीसाठी वनपाल यांनी 50 हजारांची लाच मागितली होती.त्यानंतर तडजाेडीअंती 20 हजार रुपये स्वीकारताना नांदती,वाडा वनपालास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे. महेंद्र भबुतराव सोलंकी (वय 33) असे अटक झालेल्या … Continue reading Palghar Crime News : वाडा वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले