Palghar Crime News : पालघर पोलिसांची वडराईत अनैतिक मानवी व्यापारावर धडक!

दोन महिलांची सुटका, दोन आरोपी अटकेत,गुप्त माहितीवरून रिसॉर्टवर छापा; डमी ग्राहकाने उघड केला सौद्याचा प्रकार पालघर : पालघर जिल्ह्यातील वडराई परिसरातील एका रिसॉर्टवर सुरु असलेल्या अनैतिक मानवी व्यापारावर पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करत दोन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 14 जुलै रोजी करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील … Continue reading Palghar Crime News : पालघर पोलिसांची वडराईत अनैतिक मानवी व्यापारावर धडक!