मुंबई

Palghar Crime News : महावितरणचा सहाय्यक अभियंता 08 हजारांची लाच घेताना गजाआड, ACB ची कारवाई

•Electric Shock : Assistant Engineer Caught Red-Handed Accepting 8,000 Rupee Bribe अभियंत्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यात (जि.पालघर) येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पालघर :- वीज मीटर कनेक्शन वायरमेन ने अहवाल सादर करण्यासाठी सेक्शन कार्यालय महावितरण विभाग विक्रमगड येथील सहाय्यक अभियंता संदीप रामसिंग जवाहर (48 वर्ष) 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. A Shocking Bribery Scandal Unfolds in Vikramgad : Assistant Engineer Arrested अभियंत्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. Palghar Crime News

तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे नवीन दोन मीटर कनेक्शन साठी महावितरण सेक्शन कार्यालय, विक्रमगड पालघर येथे अर्ज दाखल केला होता. When Power Corrupts: Assistant Engineer Caught in Bribery Sting Operation वायरमनाने अर्जाद्वारे अहवाल सादर केला होता या अहवालाला पुढील कारवाई करिता सहाय्यक अभियंता विक्रमगड संदीप जवाहर यांनी तक्रारदारांच्याकडे आठ हजार रुपयाची लाच मागितली होती. Palghar Crime News 22 जुलैला सायंकाळी 07.24 लाच स्वीकारताना पंचसमक्ष सहाय्यक अभियंता याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक संदीप जवाहर यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे पुढील तपास करीत आहेत. Shocking Scandal Rocks Vikramgad : Assistant Engineer Arrested in Bribery Case

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0