Palghar Bribe News : जव्हारमध्ये लाचखोर तलाठ्यांवर ‘एसीबी’ची झडप! ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच; 10 हजारांच्या रकमेसह दोघे अटकेत

•प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यालाच लुटण्याचा प्रयत्न; पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई पालघर | जव्हार तालुक्यातील जामसर आणि हिरडपाडा येथील दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी एका घरकुल लाभार्थ्याकडून लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गजानन जोहरे आणि सिताराम इंधन अशी अटक करण्यात आलेल्या दोन लोकसेवकांची नावे आहेत. या दोघांनी तक्रारदाराचा रेतीचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाचेची मागणी … Continue reading Palghar Bribe News : जव्हारमध्ये लाचखोर तलाठ्यांवर ‘एसीबी’ची झडप! ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच; 10 हजारांच्या रकमेसह दोघे अटकेत