Palghar Bribe Case : उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक एसीबीची धडक कारवाई ; जमीन प्रकरणात 50 हजारांची लाच

Secret Land Deal Exposed: District Official Caught in Mysterious Bribery Scandal लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांची कारवाई ; सामान्य प्रशासन विभाग उपजिल्हाधिकारी सजीव जाधवर यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना मुंबई एसीबीने रंगेहत पकडले पालघर :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी धडक कारवाई करत पन्नास हजार … Continue reading Palghar Bribe Case : उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक एसीबीची धडक कारवाई ; जमीन प्रकरणात 50 हजारांची लाच