Palghar ACB News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली ‘अन्न-औषध’ची महिला अधिकारी
Anti Corruption Bureau Palghar Department Arrested Drug Inspector For Bribe : अन्न व औषध प्रशासन पालघर विभागातील औषध निरीक्षक यांना आणि त्यांचा सहकारी याला एक लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
“Emotional betrayal: Drug inspector caught in corruption”
पालघर :- औषध प्रशासन विभागाच्या,औषध निरीक्षक Drug Inspector आरती शिरीष कांबळे यांनी 14 जून 2024 रोजी तक्रारदार यांच्या मेडिकल स्टोर ची Medical Store तपासणी केली होती. त्यांच्या मेडिकल स्टोर मध्ये सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 या कायद्यांतर्गत नियमाचे उद्घाटन केल्याप्रकरणी तक्रारदार यांच्या मेडिकलला पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त औषध परिमंडळ-1 त्यांच्याकडून नोटीस बजावली होती. मेडिकल चालू करण्यासाठी औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक आरती कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयाची लाच मागितली होती. आरती कांबळे यांनी मेडिकल व्यवसाय करणाऱ्या खाजगी व्यक्तीला ज्याचे नाव कृष्णा कुमार आसाराम तिवारी (52 वर्ष) याला एक लाख रुपयाचे लाच घेऊन ठेवण्यास सांगितले होते. Palghar Bribe News
“Personal Betrayal: FDA Inspector Arrested for Accepting Bribe from Illegal Medical Business Owner”
तक्रारदार यांनी कांबळे यांनी सांगितलेल्या दुर्गा मेडिकल स्टोर मोरेगाव नालासोपारा यांच्याकडे एक लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ते जमा करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर Anti Corruption Bureau Palghar Department यांनी सापळा रचून कृष्णा कुमार यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कृष्णा कुमार यांच्या कबुली वरून औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक आरती शिरीष कांबळे यांच्याविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात Tulij Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद गावडे पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग पालघर यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. Palghar Bribe News
“One lakh bribe for drug inspectors in Palghar department, caught red-handed”