Operation Muskan : हिल लाईन पोलिसांचा ‘ऑपरेशन मुस्कान’; देशाच्या कानाकोपऱ्यातून अपहृत बालकांना परत आणले

•बिहार, बंगाल, उत्तर प्रदेशात 15 दिवसांची शोधमोहीम, 7 चिमुकल्यांचा जीव वाचवला कल्याण :- केवळ गुन्ह्यांची नोंद करून थांबणाऱ्या पोलिसांप्रमाणे नव्हे, तर ‘गुन्हे उघडकीस आणण्यासाठी’ थेट परराज्यात धडक देणाऱ्या हिल लाईन पोलिसांनी एक अजोड कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा तपास करत, या पोलीस पथकाने बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल … Continue reading Operation Muskan : हिल लाईन पोलिसांचा ‘ऑपरेशन मुस्कान’; देशाच्या कानाकोपऱ्यातून अपहृत बालकांना परत आणले