Online Share Market Fraud : ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळून देण्यात सायबर पोलिसांना यश

Nalasopara Online Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेले पैसे चोरट्याने डल्ला, सायबर विभागाची कामगिरी पैसे परत मिळवून देण्यास यश नालासोपारा :- मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police Station परिसरात राहणाऱ्या स्टेला फर्नाडीस यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याची आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी शेअर मार्केट ॲप मध्ये ऑनलाईन 17 … Continue reading Online Share Market Fraud : ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळून देण्यात सायबर पोलिसांना यश