ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kalyan Share Market Fraud News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल, सहा लाखाहून अधिक रुपयाचे आर्थिक फसवणूक
कल्याण :- शेअर्स मार्केटच्या नावाखाली फसवणूक Kalyan Share Market Fraud झाल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्या व्यक्तीची जवळपास सहा लाख 50 हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची पोलीस ठाण्यात दिलेल्या Kalyan Police Station तक्रारीमध्ये नोंद आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे आम्हीच दाखवून फसवणूक झाल्याचे म्हटले जात आहे. Kalyan Crime News
सहा लाखाहुन अधिक आर्थिक फसवणूक…
अमोल दान देवल (58 वर्ष) कल्याणच्या आदरवाडी जेल परिसरात राहणारे असून एप्रिल ते आजपर्यंत यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आहेत. एका अज्ञात महिलेने फोन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे अमिष दाखविले होते. देवल यांनी जवळपास सहा लाख 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली होती. भरपूर कालावधी होऊ नये कोणत्याही प्रकारची आर्थिक परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देवालयांनी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवलच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एस एस शिवले (गुन्हे) हे करत आहे. Kalyan Crime News