ऑलिम्पिक खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार

ऑलम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसळे यास 2 कोटी रुपये तर सचिन खिलारी यास 3 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द मुंबई :- पॅरिस, फ्रान्स येथे 2024 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या … Continue reading ऑलिम्पिक खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार