पनवेल : पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावर Old Mumbai Pune Express Accident मुंबईकडे जाणार्या लेनवर ठोंबरेवाडी गावाजवळ आज सकाळी भरधाव मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात गाडी चालकाचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. तर गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. Panvel Old Mumbai Pune Express Accident
गाडी चालक विजय पवार (४९ रा.कराड) हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी क्रं.एमएच-४६-बीएफ-९५७८ ही गाडी घेवून लोणावळा ते पनवेल असा प्रवास करीत असताना शेडुंग टोल नाका ठोंबरेवाडी येथे त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून रस्त्यावर असलेल्या झाडावर जावून गाडी आदळल्याने झालेल्या अपघातात ते स्वतः गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत. तर गाडीतील प्रवासी भिकाजी गायकवाड (५८) व संगीता गायकवाड (७४) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Panvel Old Mumbai Pune Express Accident
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…