अणुबॉम्बने उडवणार, दिल्ली विमानतळावर स्फोटाची धमकी, पोलीस सतर्क

Delhi Airport : दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्येही विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. ANI :- दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Delhi International Airport (IGI) अणुबॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी (८ एप्रिल) ही माहिती दिली. पोलिसांनी … Continue reading अणुबॉम्बने उडवणार, दिल्ली विमानतळावर स्फोटाची धमकी, पोलीस सतर्क