Noel Tata : नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, सर्वानुमते घेतलेला निर्णय

Noel Tata Appointed as Chairman of TATA Trusts: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची कमान नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची स्वतःची 66 टक्के भागीदारी आहे. मुंबई :- नोएल टाटा यांना टाटा Noel Tata ट्रस्टचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. दिवंगत रतन टाटा यांच्या निधनानंतर ही जबाबदारी नोएल … Continue reading Noel Tata : नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, सर्वानुमते घेतलेला निर्णय