Nitin Nabin : युवा नेतृत्वाचा उदय! – भाजपला मिळाला 45 वर्षीय सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; बिहारचे नितीन नबीन यांच्यावर मोठी जबाबदारी

•अमित शहांचा विक्रम मोडीत; संघटनेत मोठी फेरबदल; जे. पी. नड्डा यांच्या उत्तराधिकारपदाचे संकेत; नबीन यांच्याकडे भविष्यातील अध्यक्षपदाची सूत्रे? नवी दिल्ली :- भारतीय जनता पार्टीच्या (BJP) शीर्ष नेतृत्वात मोठे फेरबदल करत, पक्षाने बिहारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन नबीन (Nitin Nabin) यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या घोषणेमुळे 45 वर्षीय नबीन हे भाजपाच्या इतिहासातील सर्वात … Continue reading Nitin Nabin : युवा नेतृत्वाचा उदय! – भाजपला मिळाला 45 वर्षीय सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; बिहारचे नितीन नबीन यांच्यावर मोठी जबाबदारी