Nitesh Rane On AIMIM Rally : एआयएमआयएमच्या रॅलीवर नितेश राणेंचा टोमणा, ‘…आम्ही रोज नाश्त्याला इतकं खातो’

•महाराष्ट्र AIMIM चे अध्यक्ष इम्तियाज जलील यांचा ताफा ठाण्याचे आनंद नगर टोलनाक्यावरच रोखला मुंबई :- सोमवारी (23 सप्टेंबर) मुस्लिम समाजाने मोठी रॅली काढली. महाराष्ट्र AIMIM चे अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबई चलोच्या नावाने रॅली काढली होती. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते. Nitesh Rane On AIMIM Rally माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हा मुंबई मोर्चा … Continue reading Nitesh Rane On AIMIM Rally : एआयएमआयएमच्या रॅलीवर नितेश राणेंचा टोमणा, ‘…आम्ही रोज नाश्त्याला इतकं खातो’