Nitesh Rane : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, नितेश राणे आज काढणार हिंदू जनआक्रोश मोर्चा

•शुक्रवारी नाशिक बंददरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. नाशिक शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे. नाशिक :- नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान नाशिक शहरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना … Continue reading Nitesh Rane : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, नितेश राणे आज काढणार हिंदू जनआक्रोश मोर्चा