Nilesh Lanke On Gaja Marne : कुख्यात गुंडा गजा मारणे कोण, हे मला माहीत नव्हतं खासदार निलेश लंके यांचे स्पष्टीकरण

•निलेश लंके यांनी गुंडा गजा मारणे यांच्या भेटीवर दिले स्पष्टीकरण, कार्यकर्त्यांची भेट घेताना अपघाती भेट पुणे :- अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या एक व्हिडिओ जोरात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंडा गजा मारणे यांच्याकडून निलेश लंके यांचे स्वागत केले जात आहे. त्यानंतर निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीवर … Continue reading Nilesh Lanke On Gaja Marne : कुख्यात गुंडा गजा मारणे कोण, हे मला माहीत नव्हतं खासदार निलेश लंके यांचे स्पष्टीकरण