Nilesh Lanke : अहमदनगर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी थेट इंग्रजी मधून खासदारकीची शपथ घेतली

•सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान लंकेला हिणविले, थेट इंग्रजी मधूनच शप्पथ नवी दिल्ली :- अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात नीलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवले होते. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात नीलेश लंके इंग्रजीतून कसे बोलणार, त्यांना इंग्रजी येते का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र नीलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली … Continue reading Nilesh Lanke : अहमदनगर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी थेट इंग्रजी मधून खासदारकीची शपथ घेतली