Nilesh Lanke : नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार

•भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांची लढत होणार आहे अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता नीलेश लंके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे उपस्थित राहू शकतात. नीलेश लंके यांनी … Continue reading Nilesh Lanke : नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार