Night Riders Bar Panvel : पनवेलमध्ये मनसेचा रुद्रावतार! ‘नाईट रायडर्स’ बार उद्ध्वस्त, ‘महाराजांच्या पावन भूमीत डान्सबार खपणार नाही..!!

पनवेल जितिन शेट्टी : ‘महाराजांच्या पावन भूमीत डान्सबारला थारा नाही!’ असा संदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ बारवर रुद्रावतार धारण करत जोरदार हल्ला चढवला. काल रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्येही तीव्र पडसाद उमटले आहेत.पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ बार हा … Continue reading Night Riders Bar Panvel : पनवेलमध्ये मनसेचा रुद्रावतार! ‘नाईट रायडर्स’ बार उद्ध्वस्त, ‘महाराजांच्या पावन भूमीत डान्सबार खपणार नाही..!!