NIA News : मुंबई विमानतळावर ‘ISIS’ प्रकरणातील दोन फरार दहशतवाद्यांना एनआयएच्या जाळ्यात
2023 मधील पुण्यातील स्लीपर मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई,इंडोनेशियातून परतत असताना दोघांना अटक; एनआयएने 3 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते मुंबई :- राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने 2023 मधील पुण्यातील ‘ISIS स्लीपर मॉड्यूल’ प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा … Continue reading NIA News : मुंबई विमानतळावर ‘ISIS’ प्रकरणातील दोन फरार दहशतवाद्यांना एनआयएच्या जाळ्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed