160 जागा मिळवून देणाऱ्या’ गौप्यस्फोटावरून नवा वाद; शरद पवार यांच्या चौकशीची भाजपची मागणी

•भाजप आमदार प्रशांत बंब यांचा थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा इशारा मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत केलेल्या ‘160 जागा निवडून आणून देतो’ या गौप्यस्फोटावरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी थेट पवार यांच्या या विधानाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी … Continue reading 160 जागा मिळवून देणाऱ्या’ गौप्यस्फोटावरून नवा वाद; शरद पवार यांच्या चौकशीची भाजपची मागणी