Anjali Damania On Ajit Pawar : राजकीय वर्तुळात नवा वाद ; सूरज चव्हाण यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा

•”फडणवीस म्हणायचे, चक्की पिसिंग आणि पिसिंग…”: विरोधकांचा जुना प्रचार पुन्हा चर्चेत मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना नुकत्याच मिळालेल्या सरचिटणीस पदावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या नियुक्तीवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. अवघ्या 23 दिवसांपूर्वी … Continue reading Anjali Damania On Ajit Pawar : राजकीय वर्तुळात नवा वाद ; सूरज चव्हाण यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा