कल्याणमध्ये भूमाफियाची नवी क्लृप्ती : बनावट सुधारित बांधकाम परवानगीने पालिका-शासनाला फसवले
भूमाफिया सलमान डोलारे याच्यावर वर्षभरात फसवणुकीचे अनेक गुन्हे; यापूर्वीही बेकायदा बांधकामाचे आरोप कल्याण :- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ‘क’ प्रभाग कार्यालयाच्या अंतर्गत बैलबाजार परिसरात एका सहा मजली गृहसंकुलाची बनावट सुधारित बांधकाम परवानगी तयार करून भूमाफियाने पालिका प्रशासन आणि शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा … Continue reading कल्याणमध्ये भूमाफियाची नवी क्लृप्ती : बनावट सुधारित बांधकाम परवानगीने पालिका-शासनाला फसवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed