मुंबई

NEET 2025 : NEET-2025 परीक्षेमुळे रेल्वेचा मेगाब्लाॅक रद्द!

•NEET-2025 परीक्षेमुळे मध्य रेल्वे रविवारी (4 मे) मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई :- NEET-2025 परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी कोणताही मेगाब्लाॅक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत, सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक!
पश्चिम रेल्वेवरही रविवारी (4 मे) दिवसकालीन ब्लाॅक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल – माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज शनिवारी (3 मे) रात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत चार तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. दरम्यान कालावधीत रेल्वे मार्ग दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या उपकरणांची देखभाल, दुरूस्ती करण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ – चर्चगेट स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago