Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

•एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती Neelam Gorhe यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे मुंबई :- विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालायकडून राजशिष्टाचार विभागाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे. नीलम गोऱ्हे यांना 2 ऑगस्ट 2024 … Continue reading Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा