NCP Ajit Pawar Group – माजी खासदार समीर भुजबळ Sameer Bhujbal आणि ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने Babanrao Madne यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
मुंबई :- लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घोडदौड सुरू आहे. सर्व पक्षांनी आपली पक्ष बांधणी
पदाधिकारी नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही मुंबईत आता मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असून, माजी खासदार समीर भुजबळ आणि मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ओबीसी जिल्हा अध्यक्ष यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आले आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत संघटना बळकट करण्याकरिता जोरदार प्रयत्न चालू आहे. Lok Sabha Election 2024
1.श्रीकांत मयेकर – ( दक्षिण मुंबई जिल्ह )
2.लल्लन पाल – ( दक्षिण मध्य मुंबई जिल्हा )
3.नरेश पवार – (उत्तर मध्य मुंबई.जिल्हा )
4.रविंद्र गरदरे – ( उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई )
5.मुझफर कुरेशी – ( उत्तर मुंबई जिल्हा )
6.योगेश मांजरेकर- ( ईशान्य मुंबई जिल्हा )
या नियुक्त्यांवर मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष कल्याणराव आखाडे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे आणि नरेंद्रजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आज संघटनात्मक जबाबदाऱ्या माझे नेतृत्वाखाली दिल्याने पक्षाला संघटनात्मक काम करीता पक्ष बांधणी करिता तळागाळातील सर्व समाजातील घटकांवर निश्चितच न्याय मिळून देईल असे भावना बबनराव मदने यांनी व्यक्त केली असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा सर्वात शक्तिशाली पक्ष असल्याचे म्हटले आहे. Lok Sabha Election 2024
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…