Naxali Encounter Case : गडचिरोलीत सुरक्षा दलांशी चकमक, 5 नक्षलवादी ठार

•Police And C-60 Commando Killed 5 Naxalities In Gadchiroli पोलिस आणि C-60 कमांडो टीमसोबत नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या चिरौलीजवळील जंगलात आठ तास चाललेली ही चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. ANI :- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागड जंगल आणि गडचिरोली येथे नक्षलवाद्यांसोबत सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत महाराष्ट्र पोलीस … Continue reading Naxali Encounter Case : गडचिरोलीत सुरक्षा दलांशी चकमक, 5 नक्षलवादी ठार