Petition Filed In Bombay HC Seeking Cancellation Of Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीमध्ये Vidhan Sabha Election नवाब मलिक उतरले असून मानखुर्द शिवाजीनगरमधून ते निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांची मुलगी सना मलिक अणुशक्तीनगर या मतदारसंघातून उतरली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयात नवाब मलिकेच्या Nawab Malik विरोधात याचिका दाखल करून त्यांच्या जामीन रद्द करण्याचे मागणी करण्यात आली होती. परंतु तूर्तास उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने नकार दिल्याने निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे.
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल करत त्यांना मोठा धक्का दिलाय. मात्र ईडीने मलिकांविरोधात याचिका का दाखल करण्यात आले आहे.नवाब मलिक यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना वैद्यकीय कारणासाठी तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. परंतु तो जामीन रद्द करून नियमित जामिनासाठी मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली ती फेटाळून लावावी, अशी मागणी ईडीकडून हाय कोर्टात करण्यात आलेली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…