Navratri 2024 : महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं,तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड व सप्तश्रुंगी वणी

• राज्यात नवरात्री महोत्सवाला प्रारंभ, राज्यात प्रमुख देवीचे जागृत स्थान मुंबई :- नवरात्रीचा पवित्र उत्सव प्रारंभ झाला आहे. या दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. देशात देवीची 51 शक्तीपीठं आहेत. तर, महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड व सप्तश्रुंगी वणी. मोठ्या संख्येने नवरात्राच्या दरम्यान दुर्गा भक्त या श्रद्धास्थानी जात असतात. या प्रत्येक … Continue reading Navratri 2024 : महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं,तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड व सप्तश्रुंगी वणी