Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा पराभव नंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया, शपथविधीच्या कार्यक्रमातून परत येताना प्रतिक्रिया

•लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा 19731मतांनी पराभव केला. यावर आता नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपले मत उघडपणे मांडले आहे. अमरावती :- गेल्या लोकसभा निवडणुकीत 48 लोकसभा जागांपैकी एक असलेल्या अमरावतीच्या जागेवर भाजपचे खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात चुरशीची लढत होती. अखेर काँग्रेसचा येथून … Continue reading Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणा पराभव नंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया, शपथविधीच्या कार्यक्रमातून परत येताना प्रतिक्रिया