Navi Mumbai Sex Racket : नवी मुंबईतील एका लॉजमध्ये चालत होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश, महिलेची सुटका
Navi Mumbai Police Busted Sex Racket: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे बेस्ट वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी नवी मुंबईच्या सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश, नेरूळ नंतर आता वाशीतही कारवाई ऑटो रिक्षा चालकाला घेतले ताब्यात
नवी मुंबई :- www.callgin.com Brunette call Girls and Escorts in Navi Mumbai या ऑनलाइन साईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय Neurl Sex Racket करणाऱ्या आठ महिन्यांची नेरूळ मधून सुटका केली या धाडसत्रात नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी आता नवी मुंबईतही आपला मोर्चा वळवला असून नवी मुंबईच्या हॉटेल प्रिन्स इंटरनॅशनल लॉजिंग अँड बोर्डिंग, सेक्टर 19 वाशी एपीएमसी मार्केट ग्रीन पार्क हॉटेल लाईन नवी मुंबई येथे धाड टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ऑनलाइन ग्राहकांच्या मागणीनुसार व्हाट्सअप वर एक साईड पाठवून त्यानुसार मुलींची निवड करायचे, त्यानंतर संबंधित ग्राहकाला मुली पुरवल्या जात असे एका मुली मागे 5000 रुपये घेतले जात होते आणि त्यानंतर लॉज मालक मॅनेजर रिक्षा चालक आणि सेक्स वर्कर यांना ते पैसे वाटण्यात येत असे अशाप्रकारे ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईचे नेरूळ येथे टाकलेल्या छातीमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी आठ महिलांची सुटका केली होती. Navi Mumbai Police Busted Sex Racket
लॉजवर धाड, ऑटो रिक्षा चालकाला केले अटक
नवी मुंबईच्या पोलिसांनी प्रिन्स इंटरनॅशनल हॉटेल अँड लॉजवर छापा टाकून एका महिलेची सुटका केली आहे, तर तिथून एका ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना नवी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकून एका ऑटोरिक्षा चालकाला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल अटक केली.छोटु ऊर्फ प्रदिप यादव (38 वर्ष) याला अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून आठ पीडित महिलेंची सुटका केली आहे.एपीएमसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 3 (5), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास एपीएमसी पोलीस ठाणे करत आहे. नवी मुंबई हददीत ऑनलाईन रॅकेट चालवणा-या विरूध्द निरंतर कारवाई चालु ठेवण्यात येणार आहे. Navi Mumbai Police Busted Sex Racket
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त , गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, AHTU गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वास्कर, पोलीस हवालदार अनिल मांडोळे, पोलीस शिपाई महेंद्र ठाकुर, विवेक पारासुर, शिरिष चव्हाण, महिला पोलीस हवालदार माधुरी तांडेल, महिला पोलीस नाईक सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल यांनी कारवाई करत नवी मुंबई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.