Navi Mumbai Robbery News : मोबाईल दुकानात चोरी प्रकरणी तिघांना अटक ; तब्बल 101 मोबाईलसह लाखोचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Police Arrested Mobile Robbers : नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई ; मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद नवी मुंबई :- एपीएमसी परिसरातील Navi Mumbai MPSC Market जनता मार्केट येथील मोबाईल दुकानात Mobile Robbery चोरी प्रकरणी तिघांना अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीमध्ये चोरलेले तब्बल पेटी पॅक 101 मोबाईल … Continue reading Navi Mumbai Robbery News : मोबाईल दुकानात चोरी प्रकरणी तिघांना अटक ; तब्बल 101 मोबाईलसह लाखोचा मुद्देमाल जप्त