Navi Mumbai Police : नवी मुंबईत पोलीस आयुक्तालयाकडून नवीन कायदा अंमलबजावणीसाठी सज्ज.. नवीन कायद्याचे पोलिसांना प्रशिक्षण

Navi Mumbai Police Latest News : पोलीस आयुक्तालयाकडून देशात लागू करण्यात आलेल्या तीन नवीन कायद्यासंदर्भात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण, नागरिकांकरताही चर्चासत्र नवी मुंबई :- देशभरात 1 जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे … Continue reading Navi Mumbai Police : नवी मुंबईत पोलीस आयुक्तालयाकडून नवीन कायदा अंमलबजावणीसाठी सज्ज.. नवीन कायद्याचे पोलिसांना प्रशिक्षण