Navi Mumbai Police Search Operation : नवी मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पोलिस हरवलेल्या मुलांना आणि महिलांना शोधण्याचा प्रयत्न करतील. ही मोहीम 17 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत चालेल.
नवी मुंबई :- मुंबई पोलिसांच्या शोध मोहिमा नंतर आता नवी मुंबई म्हणून पोलिसांनीही “ऑपरेशन शोध” ही मोहीम चालू केली आहे.जे 17 एप्रिल ते 30 मे पर्यंत चालेल. ज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही मोहीम 18 वर्षांखालील हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांना तसेच शहरातील 18 वर्षांवरील हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी आहे.
नवी मुंबई पोलिस प्रत्येक पोलिस स्टेशन पातळीवर शक्य तितक्या जास्त बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. या मोहिमेच्या यशासाठी नवी मुंबई पोलिसांनी नागरिक आणि बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून सहकार्य मागितले आहे. बालकल्याण समिती, कर्जत, अधीक्षक बाल निरीक्षण गृह रायगड, हे ही मोहिमेच्या अंतर्गत विशेष सहकार्य करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे तसेच पोलिसांनी नागरिकांना मदतीसाठी 103 या हेल्पलाईनवर संपर्क करण्यास सांगितले आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…