Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई ; दोन ड्रग्ज पेडलर पोलिसांनी केले जेरबंद
Navi Mumbai Police Busted Drug Peddlers : कोट्यावधीचा एम.डी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपींना अटक, नवी मुंबई पोलिसांची ड्रग्ज माफिया विरुद्ध मोठी कारवाई
नवी मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी अंमली पदार्थ तस्करी Drug Trafficking करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस ॲक्शन Navi Mumbai Police Action Mode मोडवर दिसत आहे. पोलिसांनी सराईत ड्रग्ज माफीया विरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे. The Secret Drug Bust: Two Peddlers Caught in Police’s Net in Navi mumbaiअशीच कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने करून दोन सराईत ड्रग्ज पेडलर पोलिसांनी अटक केली आहे. Undercover Operation: Police Successfully Foils Drug Mafia in Navi mumbai
आयुक्तांचे आदेश
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे दिपक साकोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमित काळे यांनी अमली पदार्थाचे तस्करी करणारे, खरेदी-विक्री तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात कटर कारवाई करण्याचे तसेच बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.
Navimumbai’s Drug War: Chief Minister’s Directives Lead to Major Police Action
कोट्यावधीच्या अंमली पदार्थ सह दोन आरोपी अटक नवी मुंबई पोलिसांची कामगिरी
16 जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अमली पदार्थ व्यवसायिक नवी मुंबईच्या वाशी गाव बस स्टॉप जवळ सेक्टर 9 वाशी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दुपारी 2.40 मिनिटाच्या सुमारास सायन कडून मुंबईत पनवेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. The Untold Mission: Police Crackdown on Narcotics Racket in Navi mumbai त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे जवळपास एक किलो चार ग्रॅम वजनाचे एम.डी. मेफेड्रान हा अमली पदार्थ ज्याची किंमत दोन कोटी 80 हजार रुपये एवढी असून त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. Police Chief’s Orders: Navimumbai Police Takes Down Two Drug Peddlers in Major Raid आरोपींच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात एमडीपीएस अधिनियमन 1985 चे कलम 8 (क),22 (क),29 अन्वये दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे Breaking News: Two Arrested in Navi mumbai for Possession of Banned Drugs तसेच त्या दोन आरोपींची नावे सलाउद्दीन अलाउद्दीन शेख (21 वर्ष). (रा.माहीम मुंबई,) फजल जाफर खान (21 वर्ष) (रा. माहीम मुंबई) असे असून त्या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे अमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई हे करत आहे. Navi Mumbai Police Latest News
Navi mumbai’s Drug Trap: Police Uncover Illegal Drug Trade, Arrest Two Suspects
पोलीस पथक
अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, रमेश तायडे, गणेश पवार, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, संजय फुलकर, राकेश आहिरे, या पथकाने सापळा रचून दोन सराईत अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News