Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात

Navi Mumbai Police Busted Illegal Daru Bhatti : शेलघर गांव, वाडी, येथे गावठी हातभटटीची दारू विक्रीसाठी बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबई :- शेलघर गांव, वाडी, येथे गावठी हातभट्टीची Navi Mumbai Illegal Daru Bhatti दारू विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी Navi Mumbai Police ताब्यात घेतलं … Continue reading Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात