Navi Mumbai News : ‘लाचखोरांना जागा नाही’! – नवी मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन

•Special helpline number inaugurated in Navi Mumbai for anti-corruption awareness भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी ACB चा पुढाकार; शासकीय कामात लाच मागितल्यास 9920351064 या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा नवी मुंबई :- प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता यावी या प्रमुख उद्दिष्टाने अँटी करप्शन ब्युरो (ACB), नवी मुंबई कार्यालयामार्फत आज परिसरातील नागरिकांसाठी एका विशेष सार्वजनिक हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन … Continue reading Navi Mumbai News : ‘लाचखोरांना जागा नाही’! – नवी मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन