Navi Mumbai News : “नाईट लाइफ की आड, बारबालांची रासलीला!”

नवी मुंबईतील ‘लेडीज बार’वर धडाकेबाज छापा! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबईत थेट छापेमारी; 40 बारबाला, 6 वेटर्सवर गुन्हे दाखल! नवी मुंबई :- नवी मुंबईची रात्र निवांत नसते, इथे काही बार रात्रीच्या अंधारात चक्क कायद्याचं वस्त्र फाडतायत!” — हे म्हणणं कालपर्यंत अफवा वाटत होतं. पण आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः धाड टाकून सत्याचा पर्दाफाश … Continue reading Navi Mumbai News : “नाईट लाइफ की आड, बारबालांची रासलीला!”