Navi Mumbai News : नवी मुंबईत लेट नाईट डान्स बारवर कारवाईची मागणी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता

नवी मुंबई महाराष्ट्र मिरर : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पळस्पे, कोन, आसुडगाव, कळंबोली, पनवेल, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे आणि एपीएमसी परिसरात लेडीज कम डान्स बार अवैधरित्या पहाटेपर्यंत सुरू असल्याने येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी गृहमंत्री योगेश कदम यांनी स्वतः स्ट्रिंग ऑपरेशन करून या डान्स बारमधील गैरप्रकार उघडकीस आणले होते. मात्र, … Continue reading Navi Mumbai News : नवी मुंबईत लेट नाईट डान्स बारवर कारवाईची मागणी; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता