Navi Mumbai News : खारघरमध्ये गणेशोत्सव वर्गणीवरून वाद; ‘मराठी येत नाही’ म्हणणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला माफी मागायला लावली

•गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी मागितल्यावर दुकानदाराकडून मुजोरी; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेची इंट्री! नवी मुंबई :- गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबईतील खारघरमध्ये वर्गणीवरून मोठा वाद झाला आहे. एका परप्रांतीय दुकानदाराने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणी देण्यास नकार देताना, ‘मराठी माणसांमुळे माझं दुकान चालत नाही’, ‘मला मराठी येत नाही आणि शिकायचीही नाही’ अशी मुजोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा … Continue reading Navi Mumbai News : खारघरमध्ये गणेशोत्सव वर्गणीवरून वाद; ‘मराठी येत नाही’ म्हणणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला माफी मागायला लावली