Navi Mumbai News : नवी मुंबई मधील आकर्षण ब्रह्मा विष्णू महेश गणेशोत्सव मंडळ

नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर भाग विद्यमान मुंबई नंतर उत्तम विकसित परिसर आहे.बीव्हीएम ग्रुपच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यात आला. ब्रह्मा विष्णू महेश गृहनिर्माण संस्था आहे. व्यावसायिक, स्थानिक रहिवासी यांनी मिळून मंडळाची स्थापना उत्साहात केली. पाच वर्षात या गणरायावर गणेश भक्तांची श्रद्धा वाढत गेली. यंदा पाचव्या वर्षी हजारो लोकांनी श्री दर्शन घेतले.महालक्ष्मी पूजनाचा … Continue reading Navi Mumbai News : नवी मुंबई मधील आकर्षण ब्रह्मा विष्णू महेश गणेशोत्सव मंडळ