Navi Mumbai News : फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात ‘उलवेची महाराणी’चे आगमन

Navi Mumbai News : शेकापचे प्रितमदादा म्हात्रे यांनी रॅलीत भाग घेत केले अखिलदादांच्या आयोजनाचे कौतुक नवी मुंबई | जितीन शेट्टी : नवी मुंबईतील उलवेमध्ये Navi Mumbai Ulva सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने ६ वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत यंदा देखील भव्यदिव्य स्वरूपात नवरात्र Navratri उत्सव साजरा होत आहे. शेकाप नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या … Continue reading Navi Mumbai News : फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात ‘उलवेची महाराणी’चे आगमन