Navi Mumbai MIDC Fire : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! ‘रेशमा केमिकल्स’ कंपनीला आगीचं जबर नुकसान

•सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत ज्वालाग्राही रसायनांमुळे आगीने घेतलं उग्र रूप नवी मुंबई :- तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगर परिसरात असलेल्या ‘रेशमा ऑर्गेनिक केमिकल्स’ या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज पहाटे सकाळी 4.37 वाजता अचानक आग लागली. रासायनिक साठा आणि ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ही कंपनी भूखंड क्रमांक D-61 वर … Continue reading Navi Mumbai MIDC Fire : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! ‘रेशमा केमिकल्स’ कंपनीला आगीचं जबर नुकसान